शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
शिर्डी सामाजिक कार्यकर्ते व दत्त प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशोक भाऊ गोंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी हाजी अब्दुल बाबाचे पणतु गप्पार खान पठाण, युवा नेते नानासाहेब शिंदे, पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.