shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दीपावली व पाडव्यानिमित्त माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्याकडून व्यापारी नागरीकांना शुभेच्छा..!

शौकतभाई शेख श्रीरामपूर:-

 दीपावली पाडवा सणानिमित्त लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार तथा अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार श्री. भानुदास मुरकुटे यांनी कार्यकर्त्यांसह श्रीरामपूर शहरातील व्यापाऱ्यांना व जनतेला समक्ष भेट घेवून शुभेच्छा दिल्या.

 या फेरीत अशोक बँकेचे व्हा.चेअरमन अड.सुभाष चौधरी, लोकसेवा विकास आघाडीचे शहराध्यक्ष नाना पाटील, रोहन डावखर, मार्केट कमिटीचे माजी संचालक रमेश सोनवणे, भैरवनाथ नगर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच वसंत देवकर, खादी ग्रामोद्योग संघाचे माजी चेअरमन प्रवीण फरगडे, अशोक इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य संपत देसाई, अॕड.उमेश लटमाळे, ज्ञानदेव वर्पे, प्रमोद करंडे, संकेत संचेती, संदीप डावखर, नितीन क्षीरसागर, कैलास भागवत, राधु पठारे, अरुण बोरावके, प्रदीप जाधव, गणेश कुलकर्णी, जयेश परमार, दादासाहेब मोरगे, नागेश सोनवणे,  राहुल फरगडे, प्रदीप अहिरे, नानासाहेब खरात, योगेश औताडे, अभिजीत शिंदे, पोपट शिंदे, सुधीर गायकवाड, कमलेश वाढणकर, सुदेश झगडे,  स्वप्नील मुरकुटे, साई बोरावके, सुनील भुजबळ, संजय मोरगे, पंकज देवकर, सोहम मुळे, जगन्नाथ शिर्के, मनोज दिवे, सचिन पाळंदे, सागर काळदंते, चेतन शहाणे, जयेश संचेती, इमरान शेख, गणपत कोळसे, राजेंद्र आबुज, योगेश भागडे आदी सहभागी झाले होते.
close