शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) :-
शिर्डी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी सलग्न छत्रपती शिवाजी कामगार सेना संघटनेत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नानासाहेब शिंदे यांची निवड. संजय पवार राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.
नानासाहेब शिंदे यांची कार्य कुशलता सेवाभाव आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष व इतर कार्यकारणीच्या आदेशानुसार उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदावर नियुक्ती करण्यात आली, तसेच नानासाहेब शिंदे यांच्यावर शिर्डी परिसरातून शुभेच्छा चा वर्षा व होत आहे.