श्रीरामपूर (प्रतिनिधी) : येथील चर्मकार विकास संघ श्रीरामपुर तालुका वतीने आयोजित निशुल्क राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळाव्यात दोनशे पेक्षा जास्त वधुवर व मोठ्या संखेने पालक,समाज बांधव सहभागी झाले होते.
चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्य मा.संजय खामकर यांच्या मार्गदर्शखाली वधुवर मेळाव्याचे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष मा.चांगदेव देवराय, मा.सुरेश भोसले,मा.रविंद्र गाङेकर,मा.दादासाहेब काबंळे, मा.संतोष देवराय,मा.कर्णासाहेब कापसे,मा.सर्जेराव देवरे,मा.मा.सतिष खामकर,मा.गणेश काबंळे,मा.सौ.सुवर्णा कांबळे,मा.अमोल एङके,मा.राकेश बोरुङे,मा.भाऊसाहेब साळवे यांनी यशस्वी नियोजन केले.
वधुवर मेळाव्यास प्रमुख अतिथी माजी आमदार भानुदास मुरकुटे,मा.करणदादा ससाणे,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,मा.नितिन उदमले,जेष्ठ नेते मा. तुकारामजी शेंङे,नगरसेविका सौ.चंद्रकला ङोळस, मा.रामदास सोनवणे,कवि सुभाष सोनवणे,मा.अदिनाथ बाचकर,मा.भाऊसाहेब ङोळस,मा.भारत तुपे,मा.संजय तुपे,उद्योजक बाबासाहेब आंबेङकर,रविश्री गाङे महाराज, युवा उद्दोजक मा अमोल बोराङे, मा.कारभारी देव्हारे सर,मा.अभिजीत पोटे अदि मान्यवर उपस्थितीत होते.
अहमदनगर जिल्हा वधुवर समितीचे अध्यक्ष मा.श्रीपती ढोसर, मा.अरुण गाङेकर,मा.विलास जतकर, मा.नानासाहेब शिंदे,मा.देवराम तुपे,मा.मनिष कांबळे, मा.अमोल ङोळस,मा.संदीप ङोळस,उपाध्यक्ष मा.विठ्ठल देवरे तालुका अध्यक्षा सौ.सुरेखाताई देवरे,मा.कैलास वाघमारे,मा.भिमराव तेलोरे,मा.बाळासाहेब गोळेकर, पत्रकार मा.बाळासाहेब काबंळे,सुभाष घोङके पदधिकारी यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदवला.
चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून निशुल्क राज्यस्तरीय वधुवर मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्रातील अनेक शहरात करीत असतांना हजारो वधुवर यांचे विवाह जुळविण्याचे बहुमुल्य सामाजिक कार्य संघटनेच्या माध्यमातून होत आहे.या उपक्रमातुन समाजाच्या मुख्य प्रवाहात समाज एकजुट करण्याचे व समाजाच्या तळागळातील बांधवांच्या विकासासाठी संघटना कार्य करीत असतांना युवक,महिला,गटई,हातावर पोट असणाय्रा माता भगिनी बांधवांच्या विकास,न्यायहक्क आणि संन्माना करिता महाराष्ट्रभर विविध उपक्रमाच्या माध्यमातून विकासाचे कार्य करीत आहे.