शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
धार्मिक बातमी
न्याहाळोद येथील स्वामी विवेकानंद मित्र मंडळ यांच्या वतीने गणपती विसर्जन निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे गणपती सप्ताहात विविध कार्यक्रमा आयोजन करून मंडळाने विसर्जनाच्या दिवशी भंडारा आयोजन करण्यात आला दररोज नवनवीन कार्यक्रम संगीत खुर्ची, खो-खो, कबड्डी, आदी विविध कार्यक्रमाचे मंडळाचे संयोजक डॉक्टर राहुल जोशी व सहकारी यांच्या वतीने गावात गणपती विसर्जन मिरवणूक काढून पांझरा नदी पात्रात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला. नूतन विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा परिधान करून गावातून लेझीम नृत्य सादरीकरण करून गणपती विसर्जन केले