शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
आज दिनांक २५/०९/२०२३ रोजी साई सेवा निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा शिर्डी येथे श्री गणेशाची आरती साईभक्त श्रीमती रेणुजी पाठक तसेच श्री आशु गुप्ता (नायडा), पुनम गुप्ता (नायडा), ईशा गुप्ता (नायडा) यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी साईभक्तांकडून विद्यार्थ्यांना कॅटबरी, बिस्किट फळे व चिप्स खाऊच्या स्वरूपात वाटण्यात आले.
शाळेतील मुख्याध्यापिका व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.