शिरूर:-
दि.25/09/2023, रोजी आरोही कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर, पुणे येथे जागतिक औषधनिर्माता दिवस" (World Pharmacist Day) निमित्त वृक्ष्यारोपण करण्यात आले.
सदर प्रसंगी डॉ.संतोष पोटे, डॉ. सौ. सुनीता पोटे, श्री. प्रशांत शेटे, (मंडल अधिकारी, महाराष्ट्र शासन, शिरूर.), डॉ. प्रविण निरवणे, डॉ. आकाश सोमवंशी, डॉ. प्रविण गायकवाड, श्री. बाबाजी गलांडे, डॉ. आनंद क्षीरसागर, डॉ. प्रसन्ना बिहाणी,श्री. दिलीप नकोड, डॉ. संदीप बच्छाव,श्री. राम खिलारी, श्री. सुरेश फरगडे, व राझिंग स्टार क्रिकेट क्लब चे सर्व सभासद उपस्थित होते, या कार्यक्रम प्रसंगी डॉ. संतोष पोटे यांनी "औषधनिर्माता" हा समाजात किती आवश्यक असून त्याचे समाजातील योगदान किती महत्वाचे आहेत याबद्दल मार्गदर्शन केले, आभार प्रदर्शन डॉ. प्रविण बाळासाहेब चोळके व डॉ. योगिता प्रविण चोळके यांनी केले, या कार्यक्रमासाठी प्रा.आकांक्षा पिसाळ, प्रा.अक्षय मुळे, प्रा.प्रगती नवले, विशाल कडू, सुजित लिमन, अनुजा गुंजाळ यांनी विशेष मेहनत घेतली.

