शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
शिर्डी श्री साई निर्माण ग्रुप संचलित साई सावली बाल परिवार अनाथ आश्रम येथे शुभ्रा सागर बच्छे हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मुलांना खाऊ बिस्किट व चॉकलेट मुलांना वाटप करण्यात आले. यावेळी साई श्रद्धा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक रतन बच्छे व साई सावली बाल परिवार अनाथ आश्रमचे अध्यक्ष श्रीमती उदमले मॅडम, सागर बच्छे, रोहिणी बच्छे व पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.