अहमदनगर:-
दिनांक:- १/१०/२०२३
जाहीर आव्हान ...जाहीर आव्हान ..
अहमदनगर शहरातील ऑटो रिक्षा चालकांना मालकांना आव्हान करण्यात येत आहे दिनांक 12/ 10 /2023 रोजी अहमदनगर शहरातील सर्व रीक्षा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षासह रिक्षाला काळे झेंडे लावून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे राज्य सरकारने 2014 रोजी राज्याचे कामगार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी केली होती त्याचा आव्हान सरकारने स्वीकारलं होते पण प्रत्येक सरकार फक्त घोषणा करत आहे ऑटो रिक्षा चालकांसाठीच्या कामकाजाची सुरुवात सरकार करायला तयार नाही आज राज्य सरकारने मुक्त परवाना धोरण ठेवलेले आहे त्यामुळे ऑटो रिक्षांची संख्या वाढलेली आहे ऑटो रिक्षा चालकांचा व्यवसाय होत नाही परिणामी त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबीयावर होत आहे म्हणून राज्य सरकारने परवाने देणे तातडीने बंद करावे याचा निषेध म्हणून ऑटो रिक्षा सह दिनांक बारा दहा दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून माळीवाडा,माणिक चौक, कापड बाजार, तेली खुंट ,चितळे रोड ,दिल्ली गेट , रेसिडेन्सील कॉलेज ,सरकारी दवाखाना, डीएसपी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा होणार आहे.
१(ऑटो रिक्षा चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य संयुक्त कृती समिती सरचिटणीस श्री नितीन जी पवार साहेब पुणे.
२) अहमदनगर जिल्हा टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश तात्या घुले पाटील
३) ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना महाराष्ट्र राज्य संयुक्त कृती समिती कार्यकारणी सदस्य विलास कराळे पाटील
४) संघटनेचे उपाध्यक्ष श्री दत्ताभाऊ वामन
५) सरचिटणीस अशोक औशीकर
६) खजिनदार गणेश आटोळे
७) सहचिटणीस प्रतीक शेख
८) संघटक सुधाकर साळवे
९) संघटक नासिर खान
१०)कार्यकारणी सदस्य:-किशोर कुलट ,सागर लांडे ,जुनेद बागवान, कुदुस शेख, पोपट कांडेकर ,संदीप गहिले,निलेश कांबळे, इलाही पैलवान, लक्ष्मण बोरकर सोपान दळवी,परवेज शेख, बाबाभाई, पिंटू पवार, मुन्नाभाई ,दत्ता खैरे, राजू पवार, राजू टिपरे ,सुनील खरपे, संतोष भिंगारदिवे रवी वाकचौरे ,सुनील अल्हाट, प्रकाश गोसावी, संतोष गायकवाड,राजू काळे, प्रकाश तोडमल, मिथुन चव्हाण, गोरख आंबेकर,कानिफनाथ पडोळे, जान पाडोळे, आदिनाथ कुलट,बाबा भाई शेख, शंकर निस्ताने, राजू पाचरणे, विकास जोशी शंकर गोरे, सुनील तुरे,भागानगरे, रवींद्र वाघ, अंबादास यमूल, दीपक गहिले, लक्ष्मण ढगे इत्यादींच्या उपस्थितीतून नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे याची दखल अहमदनगर शहरातील सर्व ऑटो रिक्षा चालक-मालक यांनी घ्यावी.....
संपर्क साठी :- विलास कराळे पाटील
मो.नं. 9270180274