कदम विद्यालयातील १४ खेळाडूंची जिल्हा मैदानी स्पर्धेसाठी निवड.
इंदापूर प्रतिनिधि: दि.९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान क्रीडा संकुल इंदापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मधील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत भरघोस यश संपादन केले.
1) रीले 4*400 मीटर - प्रथम क्रमांक*
सहभागी खेळाडू -तृप्ती बोराटे, करुणा मखरे, आरती बागल, धनश्री खरात व यशवी मखरे.
2) *17 वर्षांखालील रीले 4*100 मीटर - द्वितीय क्रमांक*
सहभागी खेळाडू -तृप्ती बोराटे, करुणा मखरे, आरती बागल, धनश्री खरात व संध्या शिंदे
3 ) *17 वर्षांखालील 100 मीटर धावणे*
तृप्ती बोराटे - द्वितीय
करुणा मखरे - तृतीय
4) *800 मीटर धावणे*
संध्या शिंदे - द्वितीय
5 ) *19 वर्षांखालील 100 मीटर धावणे*
प्रिती शिंदे - प्रथम क्रमांक
6) *17 वर्षे हातोडा फेक*
अंकिता ढावरे - प्रथम क्रमांक
प्रेरणा फडतरे - तृतीय
7 ) *19 वर्षे हातोडा फेक*
प्रियांका चव्हाण - प्रथम
8 ) *19 वर्षे गोळा फेक*
प्रियांका चव्हाण - तृतीय
9 ). *19 वर्षे हातोडा फेक मुले*
सोहम साळुंखे - द्वितीय
अविनाश खरात - प्रथम
10) *17 वर्षे हातोडा फेक मुले*
मनोज भोंग - द्वितीय
11) *17 वर्षे भाला फेक मुले*
कुणाल गायकवाड - प्रथम
12) *19 वर्षे लांब उडी मुली*
सुमय्या शेख - तृतीय
13 ) *19 वर्षे 4*100 मी रिले तृतीय*
प्रिती शिंदे,श्रावणी काशिद,संध्या ओहळ, सुमया शेख, प्रिया फोंडे. ...
वरील सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुनिल मोहिते यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे शाळा समिती सदस्य प्रदीप गारटकर, विठ्ठल ननवरे,श्रीधर बाब्रस, डॉ श्रेणिक शहा, डॉ लहू कदम ,मुख्याध्यापक संजयकुमार शिंगारे ,पर्यवेक्षिका सौ.पुष्पा काळे, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, सर्व शिक्षक,माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.