shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी मध्ये कचरा मुक्त भारत एक आक्टोंबर एक तास स्वच्छता

श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी मध्ये कचरा मुक्त भारत एक आक्टोंबर एक तास स्वच्छता   
इंदापूर प्रतिनिधि: आज १आक्टोंबर  श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी मध्ये कचरा मुक्त भारत एक आक्टोंबर एक तास स्वच्छता   विद्यालयात मोठ्या उत्साहात स्वच्छता अभियान राबविले.
 यामध्ये सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी भाग घेतला तसेच विद्यालय व आसपासचा परिसर स्वच्छ केला. बरोबर दहा वाजता घंटा देऊन स्वच्छतेस सुरवात केली . यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक भालचंद्र निंबाळकर सर यांनी सर्वांचे आभार मानले.
close