मुंबई: प्रतिनिधी
राॅयल फाॅरेक्स युके या कंपनीत काम करणाऱा एजंट प्रधुम गणेश गर्ग, नवीं मुंबई याने कंपनीकडे ट्रेडींग करण्यासाठी घेतलेल्या गुंतवणूकदारांची लाखो रूपयांची रक्कम अफरातफर करून गुंतवणूकदार नागरिकांना गंढवून पोबारा केला आहे. तरी राॅयल फाॅरेक्स कंपनीत गुंतवणूक करणार्यांनी येथून पुढे सावध राहिले पाहिजे.. आणि गुंतवणूक सहजासहजी न करता अभ्यास पूर्ण करा.. नाहीतर गंढवले जाणार?
सविस्तर वृत्त असे की शेअर मार्केट मध्ये हरलेल्या ग्राहकांची प्रधुम गणेश गर्ग ,नवीं मुंबई हा माहिती घेऊन त्यांना नेहमी नेहमी काॅल करून राॅयल फाॅरेक्स ट्रेडींग कंपनी मध्ये तुम्ही गुंतवणूक करा.. तुम्हाला एल्गो साॅफ्टवेअरच्या माध्यमातून दररोज १५ ते ३० टक्के नफा मिळवून देऊ असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित करतो.. शेअर बाजारात तोटा झालेले गुंतवणूकदार या आमिषाला बळी पडतात व याच्या जाळ्यात अडकतात.. तो एल्गो ट्रेडींगच्या माध्यमातून २० ते ४० टक्के नफा इंडीकेटरच्या माध्यमातून दररोज दाखवतो. एक लाख रूपयाला दररोज 30 हजारांच्या पुढे नफा मिळाल्याचे इडीकेटरवर दररोज गुंतवणूकदाराला दिसते. त्यामुळे सदर गुंतवणूदार खुष होऊन आनंदाच्या भरात इतरांकडून उसनेपासने १० ते ४०टक्के व्याजदराने पैसे घेऊन राॅयल फाॅरेक्स ट्रेडींग कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करतात.. हा अनुभव आहे.तसेच गुंतवणूकदार
दररोज पैसे टाकण्याचा प्रयत्न करतो.. प्रधुम गणेश गर्ग हा गुंतवणूकदारांना काॅल करून अजून पैसे टाका.. अजून पैसे टाका असे आमिष दाखवतो.
तुम्हाला दररोज लाखो रूपये मिळतील असे सांगतो.. गुंतवणूकदार पाच ते दहा हजार डाॅलर टाकल्यावर त्याला कंपनी दुप्पट ते दहापट बोनस डाॅलर देते असे दाखवून ते आपल्या मुळ रकमेत मिळवतात.
त्यामुळे गुंतवणूकदाराची रक्कम आणि कंपनीची दहा पट रक्कमेवर अल्गो साॅफ्टवेअर ट्रेडिंग करते.तेव्हा
लाखो डाॅलरचे नफा इंडीकेटरवर दाखवते.ते काही महिन्यांत करोडो रुपये होतात. त्यामुळे विड्राॅल करण्याऐवजी गुंतवणूकदार जादा गुंतवणूक करतात.. नंतर काही अडचण निर्माण झाल्यास 5000 ते 10000 डाॅलरचे विड्राॅल टाकतात.. त्यावेळी प्रधुम गर्ग हा काॅल करून सांगतो की तुम्हाला कंपनी मोठी ऑफर देत आहे.. तुम्हाला या महिन्यात जादा बोनस डाॅलर देणार आहे. तेव्हा तुम्ही त्वरित विड्राॅल टाकले असेल तर रद्द करा अशी विनंती करतो.. प्रधुम गर्ग वर विश्वास असल्याने गुंतवणूकदार विड्राॅल पुन्हा रद्द करतात. त्यावेळी आपल्या ट्रेडींग वर नफा कोटीच्य पुढे गेल्याचे दिसते.. त्यामुळे दररोज नफा पाहुन गुंतवणूदार वेगवेगळे स्वप्न पहात असतो.. त्यांनंतर विड्राॅल टाकल्यावर प्रधुम गर्ग हा फोन बंद करतो.. मी कामानिमित्त बाहेर आहे. मला तुमच्या बरोबर बोलता येणार नाही पण तुम्ही मला विचारल्याशिवाय काहीही करू नका. असे वाॅपसपवर मेसेजेस करतो.. पण स्वतः बोलत नाही.. कारण त्याला वाटते की बोलल्यावर आवाज रेकाॅरडींग करतील आणि पोलीसात तक्रार करतील म्हणून बोलतच नाही.. त्यानंतर जर गुंतवणूकदारांनी विड्राॅल टाकले तर कंपनी नफ्यातील 50 टक्के शेअरिंग विड्राॅल होण्याअगोदर तुम्हाला कंपनीच्या खात्यावर टाकावे लागतील अशी मागणी करीत असतो.. . ते दिल्याशिवाय तुमच्या बॅक खात्यात रक्कम येणार नाही.. असे धमकावतो.
गुंतवणूकदार यांच्याकडे शेअरींगचे पैसे नसल्यामुळे गुंतवणूकदार सदर त्याने मागितलेली रक्कम देऊ शकत नाही.. या दरम्यान तो फोन काॅल अजिबात घेत नाही.. तसेच कंपनीचे ईमेल व ट्रेडिंग ॲप बंद करतो.. आणि सांगतो की तुम्ही शेअरिंगचे पैसे दिले नसल्याने शेअरिंगचे पैसे द्या तेव्हाच तुमच्या खात्यावर पैसै जमा होतील असे सांगतो. तोपर्यंत कंपनीचे ईमेलसह सर्व ॲप बंद होतात.. तक्रार कुठे करावी हेही गुंतवणूकदारांना समजत नाही.. ते पुर्ण पुणे लूटले गेलेले असतात.मुद्दल सुध्दा मिळणे दुरापास्त झालेले असते. तो एजंट नंतर संपर्कात रहात नाही.. कारण त्याने पैसे काढून घेऊन पळ काढलेला असतो..
त्यामुळे सर्व नागरिकांना सावध राहिले पाहिजे. यापुढे प्रधुम गर्ग यांच्याबरोबर कुठलाही व्यवहार करू नका.. तो चोर आणि भामटा आहे हे सिद्ध झाले आहे.