शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते जलनायक तसेच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री *सन्मा. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने तसेच मा. खासदार सुजय दादा विखे पाटील* यांच्या सहकार्याने आपल्या कनकुरी गावामध्ये निळवंडे धरणाचे पाणी सर्वत्र आले आणि साहेबांनी दिलेला शब्द आणि वचन याची वचनपूर्ती केली या पाण्याचा 109 बंधारा व 111 बंधारा पाण्याचे जल पूजनाचा कार्यक्रम कनकुरी ग्रामपंचायत चे लोकनिक्त महिला सरपंच संगीताताई गोत्रिक्ष तसेच युवा उपसरपंच मिलिंद अण्णासाहेब डांगे पाटील, तसेच कनकुरी ग्रामपंचायत सदस्या बेबीता विश्वनाथ भोकरे , प्रियंका डांगे, अनिता माळी,यांनी जल पूजन केले मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यांच्या फायदा कनकुरी व शिर्डी पंचक्रोशीतील लाभधारकांना होणार आहे. त्याप्रसंगी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. कनकुरी ग्रामस्थांनी विखे पाटील यांचे मनापासून आभार मानले व त्यांची कौतुक केले.
त्याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने श्री.बाबासाहेब रामभाऊ पा.डांगे,भाजपा किसान ता.अध्यक्ष श्री.विनायक त्रिंबक जपे, भाऊसाहेब बाबुराव डांगे, भागवत पुजा डांगे, विजय बबन डांगे,माधव नाथा डांगे, सोमनाथ सोपान डांगे, अशोक बन्सी डांगे, रायभान भाऊसाहेब डांगे, राजेंद्र थेटे, मच्छिंद्र डांगे, विजय डांगे पोलीस पाटील ,बबन बाबुराव डांगे, साहेबराव डांगे, शरद चंद्रभान डांगे, रायभान थेटे, राकेश दादा भोकरे, प्रकाश बनसोडे, गोरख गोत्रिक्ष, श्रीकृष्ण पवार, शंकर व्यवहारे,वाल्मीक घुमरे, मनोज गाडे, अंकुश बनसोडे, सचिन बनसोडे, रमेश डांगे, व इतर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच मा खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या सहकार्याने कनकुरी गावामध्ये निळवंडे धरणाची पाणी