पैठण / प्रतिनिधी:
मराठवाड्यातील हिंगोली येथील समृध्दी प्रकाशन संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या यंदाच्या संत नामदेव राष्ट्रीय बालसाहित्य पुरस्कार साहित्यिक अय्युब पठाण लोहगावकर (ता. पैठण) यांच्या " कष्टाच्या वाटा " लिखीत बाल कथासंग्रहाला ऑनलाईन पद्धतीने नुकतेच देण्यात आले आहे.
या पुरस्काराचे स्वरूप आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे असून हिंगोली येथील पुरस्कार समितीचे आयोजक प्रा. डॉ. श्रीराम मारोतराव कऱ्हाळे यांनी कवी अय्युब पठाण लोहगावकर यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह सन्मानाने हा पुरस्कारचे साहित्य पाठविले आहे.
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर
बा./जा.संपर्क क्र. 9561174111