shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदर्श गुरु गौरव..... पुरस्कारासाठी प्रा.ज्ञानेश्वर चामे‌ यांची निवड


-------🌹🌹🌹------------

संजय माकणे-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा.) जिल्हा लातुरच्या दिला जाणारा जिल्हा स्तरीय "आदर्श गुरू गौरव पुरस्कारासाठी बापु उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी प्रिय, आणि भुगोल विषयांचे व्यासंगी प्रा.ज्ञानेश्वर हणमंतराव चामे यांची निवड झाली असून दि.२६/४/२०२५ रोजी दयानंद कॉलेज सभागृह लातुर येथे सहकार मंत्री मा.ना.बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते व शिक्षक राज्य परिषदेचे राज्याचे अध्यक्ष मधुकर उनाळे यांच्या उपस्थितीत मिळणार आहे...

 


या निवडीबद्दल शिक्षक आ. विक्रम काळे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ, संस्थेचे सचिव देविदासराव नादरगे,प्राचार्य महादेव मद्दे तालुका अध्यक्ष प्रा.दयानंद झांबरे, मधुकर कांबळे,प्रा. वैजनाथ सुरनर,प्रा. बालाजी नलाबले,प्रा. सुर्यकांत गायकवाड,प्रा. गजानन पाटील, सुर्यकांत गव्हाणे संदिप कासले,,प्रा. बाबुराव हेळगे, धर्मेंद्र बोडके,रवी झांबरे,प्रा.अमोल राठोड, कांचन देशमुख, अनिता तेलंग,बबीता देवर्षे, ज्ञानोबा इंद्राळे सुभाष चामलेवाड,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

close