जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडीचा दहावीचा सलग पाच वर्षे 100% निकाल.
**तालुक्यात प्रथम येण्याचा* **मान मृण्मयी शिंदे* *व ज्ञानेश्वरी मोहिते हिने*मिळवला*
इंदापूर : जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित,
विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मध्ये माध्यमिक शालांत परीक्षा 2025 इयत्ता 10 वी च्या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण 100 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी 100 विद्यार्थी पात्र झाले आहेत म्हणजेच विद्यालयाचा 100 % निकाल लागला आहे.
100 विद्यार्थ्यांपैकी 88 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह पास झाले आहेत. 12 विद्यार्थी प्रथम श्रेणीने पास झाले आहेत.
गुनानुक्रमे निकाल खालील प्रमाणे
1) मोहिते ज्ञानेश्वरी नाथाजी
490/500 98.00%
1) शिंदे मृण्मयी अतुल
490/500 98.00%
2) जाधव श्रावण अनिल
488/500 97.60%
3) जाधव दुर्वा दादासाहेब
483/500 96.60%
4) ढोले प्रतीक्षा शशिकांत
481/500 96.20%
5) ढोले संस्कृती नवनाथ
480/500 96.00%
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्रीमंत ढोले,उपाध्यक्ष सौ.चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे सहसचिव सौ. पौर्णिमा खाडे,
मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, विश्वस्त चि. पृथ्वीराज ढोले,
चि. ऋषिकेश ढोले, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार,
प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य सम्राट खेडकर, मार्गदर्शक शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.