shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राकेशजी विटकर सरांना वडार समाज संघाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुणे ,प्रतिनिधी:-
सन्माननीय राकेश जी विटकर यांना वडार समाज संघाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपले व्यक्तिमत्त्व हे तेजस्वी सूर्याप्रमाणे झळाळते,
आपली कर्तव्यनिष्ठा ही सह्याद्रीसारखी अढळ आहे,
आपले सामाजिक भान हे गंगेइतके पवित्र,
आणि आपली धडाडी ही वडार समाजाच्या अभिमानाची पताका आहे!

पुणे महापालिकेतील जॉबाज सुरक्षा अधिकारी म्हणून
आपल्या कर्तृत्वाचा दरवळ दूरवर पसरलेला आहे.
जनसेवेच्या वाटेवर चालताना,आपली निःस्वार्थ वृत्ती व प्रेरणादायी विचारधारा अनेकांच्या जीवनात आशेचा किरण ठरली आहे.

या खास दिवशी ईश्वरचरणी प्रार्थना –
आपले आरोग्य सदैव उत्तम राहो,
आपल्या कार्याला नवे यश लाभो,
आणि समाजहिताच्या मार्गावर आपली वाटचाल अजून भक्कम होवो!

आपल्या आयुष्यात यश, सुख-समाधान, आणि आनंदाचे अमोल क्षण सतत नांदोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!

वाढदिवसाच्या लक्ष लक्ष  शुभेच्छा..! 🎂🎂
close