शिर्डी प्रतिनिधी:
शिर्डी प्रसाद नगर येथील सुगंधाबाई बापूराव साळवे यांचे 17/8/2025 रोजी दुःखद निधन झाले. त्यांचा जलविधी रविवार दिनांक 24/8/2025 रोजी सकाळी दहा वाजता एअरपोर्ट रोड श्रीकृष्ण मंदिर नांदुरकी शिर्डी येथे आहे.
यांच्या पश्चात मुलगा आयु सुरेश साळवे आयु मधुकर साळवे आयु सुधाकर साळवे आयु दिनकर साळवे सौ सिंधुताई मोरे नातू पंतू व साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे कर्मचारी दिनकर साळवे यांचे मातोश्री होत शोकाकुल समस्त साळवे परिवार शिर्डी