shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीच्या सर्व कर्मचाऱ्यांना पगार वाढ केल्याबद्दल सत्कार



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

श्री साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीच्या सर्व कर्मचाऱ्यांची पगारवाढ केल्याबद्दल मा.चेअरमन साहेब, व्हा. चेअरमन साहेब, संचालक मंडळ, संस्थेचे सचिव साहेब सह. सचिव साहेब व सहा. सह. सचिव यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला व समस्त कर्मचाऱ्यांच्या वतीने मा. चेअरमन साहेब, व्हा. चेअरमनसाहेब, संचालक मंडळ, सचिव साहेब, सह. सचिव साहेब, सहा. सह. सचिव साहेब यांचे आभार मानण्यात आले.
close