shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महसूल सप्ताहानिमित्त पिंपळे खु. शिवारातील पाणंद रस्त्यांवर वृक्षारोपण.

महसूल सप्ताहानिमित्त पिंपळे खु. शिवारातील पाणंद रस्त्यांवर वृक्षारोपण.

अमळनेर
:- महसूल सप्ताहानिमित्त पिंपळे खु. शिवारातील पाणंद रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले. 

     महसूल सप्ताह च्या निमित्ताने दि.०३ रोजी पिंपळे खु. शिवारात पाणंद रस्त्याच्या दुतर्फा 110 वृक्षारोपण करण्यात आले.  वृक्ष लागवडी वेळी तहसीलदार रुपेश कुमार खुराणा यांच्या समवेत, ऑल क्लर्क अनिल परदेशी  मंडळ अधिकारी विठ्ठल पाटील, पुरुषोत्तम पाटील वावडे मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, तलाठी जानवी जाधव, कोतवाल,  प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील, ग्रामसेवक के के लंकेश व

व धरती माता शेतकरी महिला गटाचे सदस्या तसेच बालिका स्नेही पंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, ग्रामरोजगार सेवक पोलीस पाटील राजेंद्र पाटील,  दिनेश पाटील शेतकरी उपस्थित होते.

close