शिर्डी प्रतिनिधी:
शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जी वैद्य यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कार करताना साई सेवक हाजी अब्दुल बाबा चे पणतु गफार खान पठाण, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ते हिम्मतराव होळकर, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे सल्लागार आसारामजी वारे, गणेश खैरे, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा शहर उपाध्यक्ष गणेश जी वाकचौरे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व पत्रकार संजय महाजन, सोशल मीडिया जिल्हा संयोजक भाजपा पंचायत राज व ग्राम विकास विभाग आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

