shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रयत शिक्षण संस्थेच्या कदम विद्यालयात शिवम साळुंखे दहावीत प्रथम*

*रयत शिक्षण संस्थेच्या कदम विद्यालयात शिवम साळुंखे  दहावीत प्रथम*
 इंदापूर: रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज इंदापूर येथील इयत्ता दहावीचा दहावीचा निकाल 84.52% लागला. यावर्षी एस.एस.सी. परीक्षेसाठी 84 विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी 71 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.17 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी मिळाली. तर 21 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आणि 21 विद्यार्थी द्वितीय श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले.बारावी विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली. प्रथम तीन क्रमांक पटकावलेले  विद्यार्थी खालील प्रमाणे 
*प्रथम क्रमांक* - शिवम प्रकाश साळुंखे 454 गुण-90.80 %
*द्वितीय क्रमांक* - भावेश मारुती राऊत 451 गुण -90.20%
*तृतीय क्रमांक* - तृप्ती सोमनाथ बोराटे 450 गुण -90.0%  
 सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे, पर्यवेक्षिका पुष्पा काळे, शाळा समिती सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ आजी-माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
close