शिर्डी प्रतिनिधी
अंजनाबाई गवाजी कनगरे वय ८५ यांचे नुकतेच वृध्दापकाळाने दि १४/१०/२०२३ रोजी शिर्डी संस्थान हॉस्पिटल येथे रात्री ११ वाजता निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शिर्डी येथील गेस्ट हाऊसचे कर्मचारी माधवराव गवाजी कनगरे यांच्या त्या मातोश्री होत्या व शिक्षक दामोदर नवगिरे यांच्या त्या भगिनी होत्या.!

