श्रीरामपूर / प्रतिनिधी
तालुक्यातील वडाळा महादेव
येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना लक्ष्मीतरू या वृक्षाचे बियाचे वाटप करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण केली व तसेच शालेय परिसरात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लक्ष्मी तरुच्या झाडाचे रोपण करण्यात आले.
याप्रसंगी श्री श्री रविशंकर विद्या मंदिर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप कसार सर, मुख्याध्यापिका भाग्यश्री आघाडे तसेच आर्ट ऑफ लिविंग चे गुरुपूजा पंडित, भागिनाथ जाधव तसेच श्रीकांत भणगे, राहुल विसपुते सर,अभिनव कुलकर्णी, भरत जोंधळे, जोंधळे ताई व विद्यार्थी यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111