नगर - बाबा बंगाली येथील प्रसिद्ध इलेक्ट्रीशियन शेख शेरअली यांची मुलगी शेख सिदरा फातेमा वय वर्षे सात याने रमजान चा पहिला रोजा पुर्ण केला.
सिदरा फातेमा ही मुकुंदनगर येथे मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कुल मध्ये पहिलीत शिकत आहे. त्याने एवढया कडक उन्हात व एवढे कमी वयात रोजा केल्याबद्दल त्याचे सर्व शिक्षक नातेवाईक अल करम सोसायटी तर्फे कौतुक होत आहे.