शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
इंदापूर: इयत्ता १० मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख नितीन शिंदे यांच्यावतीने शेटफळहवेली येथे करण्यात आला.या वेळी इंदापूर तालुक्यात प्रथम क्रमाक कु.ऋणुमय अतुल शिंदे ९८%, कु.साक्षी राजेंद्र कानगुडे ९४.२०% गुण मिळवून माध्यमिक विद्यालय शेटफळ मध्ये प्रथम क्रमांक कु.रोहिणी विजय शेळके८९%गुण मिळवून द्वितीय क्रमांक
कु.अमृता सचिन वारे ८८%
तृतीय क्रमांक
कु.साक्षी संतोष चव्हाण ८५%
कु.साक्षी नितीन शिंदे ८५%
कु.प्रणिती रमेश चव्हाण ८४%
यांचा सत्कार करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.