shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

BrandAsur - ब्रॅण्डिंग च्या दुनियेतील राजा माणूस

नगर प्रतिनिधी:
डबक्यात राहणाऱ्यांनाही समुद्र पाहायचा असतो ... सुरवंटाला ही प्रत्येक फुलातील मकरंद चाखायचा असतो ... गरुडाच्या पिल्लांना ही गगन भरारी घ्यायची असतेच ... तसच प्रत्येक व्यवसायाला ही आपला व्यवसाय यशस्वी करायचा असतोच.  





    अशा गगन भरारी साठी पिल्लांना ही पंखा मध्ये बळ आणावं लागतं ... उसळणाऱ्या लाटांमध्ये ही दम धरून पोहता यावं लागतं ... तसंच कोणताही व्यवसाय असाच मोठा होत नाही  ... स्पर्धकांपेक्षा वेगळं असं स्वतःच अस्तित्व निर्माण करावं लागतं. 

        स्पर्धेच्या या युगातील व्यावसायिकांची हीच मुख्य अडचण दूर करण्यासाठी एक तरुण उठून उभा राहतो. जिथे व्यावसायिक लोकं देखील  अडचणी सांगतात तिथे हा तरुण त्या अडचणींचे रूपांतर संधीमध्ये करतो आणि याच चौकटी बाहेरच्या विचार क्षमतेमुळे अतिशय कमी वेळेत पुण्यासारख्या शहरात एक जबरदस्त असा ब्रँड उभा करतो - Brand Asur. आजच्या डिजिटल युगात 
प्रत्येक व्यवसायाला ऑनलाईन यावचं लागतंय. ग्राहकाच्या नजरेत यायचं असेल, तर फक्त दुकानात किंवा ऑफिसात बसून चालत नाही; ऑनलाईन जगात आपली ओळख निर्माण करणं, ती टिकवणं आणि वाढवणं अत्यावश्यक झालं आहे.
याच विचारातून जन्माला आलेला आहे BrandAsur — एक असा डिजिटल मार्केटिंग ब्रँड, ज्याने गेल्या काही वर्षांत पुणे आणि महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक मोहिमा राबवत व्यवसायांना नवी उंची मिळवून दिली आहे.

Brand Asur चा जन्म- 

     २०१९ मध्ये सोबतचे मित्र जिथे कुणी जॉब देतो का जॉब म्हणून भटकत होते तेव्हाच एक तरुण एका छोट्याशा खोलीत अहो रात्र लॅपटॉपसमोर बसून   
दिवसभराच्या थकव्याला हरवत, YouTube ट्युटोरियल्स, ऑनलाईन कोर्सेस आणि प्रॅक्टिकल प्रयोगांच्या आधारे डिजिटल मार्केटिंगची प्रत्येक बारकाई आत्मसात करत होता.
      त्या काळात नकारांचा वर्षावही कमी नव्हता. “हे जमणार नाही”, “यात काही भविष्य नाही”, असे सल्ले आणि टोमणे दोन्ही मिळत होते. तरीही  मनात एकच जिद्द कायम होती, “काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे!”

२०२१ – स्वप्नाला आकार- 

    काही वर्षांच्या कष्ट, सराव आणि अनुभवांनंतर २०२१ मध्ये BrandAsur ची औपचारिक स्थापना झाली.

     संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारती सांगतात. 

    “आम्ही फक्त जाहिरात बनवत नाही. आम्ही प्रत्येक ग्राहकाचा व्यवसाय, त्यांचे उद्दिष्ट, त्यांचा बाजार आणि त्यांचे ग्राहक समजून घेतो, आणि मग त्या व्यवसायासाठी खास, स्मार्ट व परिणामकारक डिजिटल धोरण तयार करतो.”

_ Rajendra Bharti 

सेवांचा विस्तार

आज BrandAsur कडून अनेक महत्त्वाच्या सेवा दिल्या जातात.

1. Social Media Marketing. (Facebook, Instagram, Linkedin, etc)
2. Website Designing
3. Search Engine Optimization (SEO)
   4. Bluk SMS, Voice Call,
5. Graphic Designing
   6.IVR Services
7. And more...

संस्थापकाची पार्श्वभूमी

      राजेंद्र भारती हे B.E. in Computer पदवीधर आणि Certified Ethical Hacker आहेत. संगणक सुरक्षा क्षेत्रातील तांत्रिक कौशल्य आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांच्या संगमातून त्यांनी BrandAsur ला महाराष्ट्रातील एक विश्वासार्ह आणि परिणामकारक डिजिटल मार्केटिंग ब्रँड म्हणून घडवलं आहे.

आजचा BrandAsur- 

स्थापनेपासून अवघ्या काही वर्षांतच BrandAsur हा पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक लघु-मध्यम आणि मोठ्या उद्योगांचा पहिला पर्याय बनला आहे.

     ब्रँडची प्रत्येक मोहीम केवळ तांत्रिक पातळीवरच नव्हे, तर मानवी भावनांनाही स्पर्श करणारी असते.

     म्हणूनच, ही केवळ एका कंपनीची यशोगाथा नाही, तर डिजिटल युगात असंख्य व्यवसायांना यशाच्या वाटेवर नेणाऱ्या प्रवासाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

📞 +91 7875626148 / 7887626184
close