शिर्डी प्रतिनिधी:
पणन केंद्रीय मंत्री जयकुमार रावल हे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले असता द्वारकामाई फौंडेशन, केलवडचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश दगडू वाघे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.
साईनगरी शिर्डीत पणन केंद्रीय मंत्री जयकुमार रावल यांच्या आगमनामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

